यावज्जीवहि 'काय मी' न कळलें आप्तांप्रती नीटसें ।मित्रांतेंहि कळे न गूढ - न कळे माझें मलाही तसें ॥अज्ञाता ! मरणोत्तर प्रकट तें होईल तूंतें कसे ॥कोठें आणि कधी तरी जगतिं मी होऊन गेलों असें ॥1॥- 1.4.1918.