रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

तडजोड

एका एक कधी जसे दिसतसे स्वांती विकारांतरे,
अन्या तें न दिसे तसेंच; असते ज्याचे तयातें खरे;
चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग?
एका शून्य जगीं दिसे, तरि दिसे शून्यांत अन्या जग! ॥3॥

...........
*'गोविंदाग्रजा' शी ज्याचा विचारभेद होईल त्यांना या तडजोडीने समाधान वाटावयाला काय हरकत
आहे ?
- राम गणेश गडकरी