गडक-यांच्या हातून ह्या नाटकाची संहिता पूर्ण झाली नाही. त्यांना आणखी काही वर्षांचे आयुष्य लाभते तर 'राजसंन्यास' नाटक आपल्याला पूर्ण वाचायला मिळाले असते. त्यांनी लिहिलेली 'राजसंन्यास'ची सर्व पाने येथे दिली आहेत.